top of page
 • मुखवास
 • मुखवास
 • मुखवास
SKU: 1001

मुखवास

₹80.00Price
100 Grams

नैसर्गिक मसाल्यांचे रीफ्रेशिंग आणि पारंपारिक मिश्रण. यात कोणतेही रासायनिक संरक्षक घटक वापरलेले नाहीत. उत्कृष्ट पाचक गुणधर्मांसह, मुखवास हा सुपारी किंवा तंबाखूचा नैसर्गिक आणि आरोग्यदायी पर्याय आहे.

  • बडीशेप
  • धनाडाळ
  • जेष्ठमध
  • लवंग
  • वेलदोडा
  • जायफळ
  • गुंजपाला
  • शेंदेलोण, पादेलोण
  • मेन्थॉल
  • साखर
bottom of page