top of page
 • पाचक
 • पाचक
 • पाचक
SKU: 1002

पाचक

₹35.00Price
50 Grams

सुयोग पाचक पचनशक्ती सुधारण्यास मदत करते ज्यामुळे तुम्ही निरोगी राहता. पाचकामध्ये वापरलेले सर्व घटक नैसर्गिक असून यात कोणतेही रासायनिक संरक्षक नाहीत.

  • बडीशेप
  • ओवा
  • तिळ
  • जवस
  • धनाडाळ
  • खसखस
  • शेंदेलोण, पादेलोण
  • हळद
bottom of page